Marathi Suvichar In Marathi
Marathi Suvichar In Marathi 

आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये;आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते,चुकतो तो चिन्हांचा वापर.बेरीज, वजाबाकी,गुणाकार,भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली, की उत्तर मनासारखे येते.